अस्मादिक पत्रकार आहेत.पत्रकार असल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भोचकपणे डोकावण्याचा व्यवसायसिद्ध अधिकार अस्मादिकांना मिळाला आहे. व्यावसायिक गरज आता व्यक्तिमत्वाचा भाग बनल्याने हे सारे अपरिहार्य आहे. असो. हा भोचकपणा करून जे जे सापडलं ते कसे वाटले ते टिप्पणीमध्ये लिहायला मात्र विसरू नका.
या ब्लॉगवरील संपूर्ण लिखाण अस्मादिकांचे असून ते यापूर्वी वेबदुनिया, मिसळपाव व मनोगत या संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाले आहे. कृपया हे लेख इतरत्र पुनर्प्रकाशित, अंशतः प्रकाशित करावयाचा असल्यास लेखकाचा नामोल्लेख करणे आवश्यक आहे. अन्यथा ही बाब लक्षात आल्यास कॉपीराईट कायद्याचा आधार घेण्यात येईल. लेखात वापरलेल्या फोटोंसाठी गुगल इमेजेस सर्च सेवेचा आभारी आहे.
No comments:
Post a Comment